Ad will apear here
Next
प्रवास कार्यसाधक होण्यासाठी...


महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना, लांबच्या प्रवासाला सुरुवात करताना किंवा काही वेळा प्रवासाची भीती, टेन्शन असेल तेव्हा आवर्जून फोटोतील दोन श्लोक (एकसलग) फक्त एकदा म्हणून मग घराबाहेर पाऊल टाकावं. प्रवासातील बाधा, विघ्न दूर होऊन कार्यसाधक प्रवास होतो. त्याचप्रमाणे उड्डाण करणाऱ्या मारुतीरायाची दिलेली प्रतिमा ध्यानात ठेवून अधूनमधून चिंतन करावं. प्रवास सुरू असताना, ट्रेन-कार सुरू होताना, विमानाचे टेकऑफ होताना किंवा अधूनमधून केव्हाही हा मंत्र आणि फोटो चिंतन करावे... हा मंत्र मला अवलियाने दिला होता.

काम अपेक्षित यशस्वीपणे पूर्ण होऊन निर्विघ्नपणे, सुखरूप घरी परत आल्यावर दुसऱ्या दिवशी मारुती मंदिरात जाऊन कृतज्ञतापूर्वक एक नारळ मारुतीला अर्पण करावा. फोडू नये. पेटीत थोडे पैसे अर्पण करावेत...

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HWOKCR
Similar Posts
गरुडकवच एकंदरीत आयुष्यातील निरुत्साह हा अनेकांना खूप त्रासदायक वाटत असतो. अनेकांच्या कार्यालयात निरुत्साही, निगेटिव्ह वातावरण असते. अनेकांना नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास होतो. त्यातून मधुमेह, ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. काहींना नेत्रविकार असतात अशांसाठी आणि ज्यांना कालसर्प योग आहे (पण आत्ता लगेचच शांती करणं
नामाचा महिमा समाधीचा पाया म्हणजे ध्यान (Meditation) हा आहे. ध्यानाचं अंतिम टोक हे समाधी असलं, तरीही मुळात ध्यानामागची कारणमीमांसा अतिशय व्यावहारिक आहे, ती म्हणजे स्वतःला एकटं पाडणं, काही क्षण एकटं राहणं. जन्माला आल्यापासून एक तर हे जग आपल्याला एकटं राहू देत नाही किंवा आपणच धो धो करत गर्दीत मिसळायला बघतो.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language